वाद्यसंगीताची साथसंगत -
- Team TabBhiBola

- May 24, 2022
- 1 min read
Updated: Aug 21, 2022
१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती
२) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित
३) तंतकारी अंगाच्या साथीसाठी मुळातच स्वतंत्र तबला वादनाचा पाया पक्का हवा. अर्थात पेशकार, कायदा, रेले, चलन, रौ, परण असे विपुल साहित्य हातात बसलेले असणे आवश्यक
४) तीनताल व्यतिरिक्त झपताल, रुपक, मत्त, रुद्र, पंचम सवारी इ. सम-विषम तालांमध्ये वादन करण्याचा अभ्यास
५) वरील तालांव्यतिरीक्त धमार किंवा इतर पखावजच्या तालांमध्ये खुल्या बाजाने वादन करण्याचा अभ्यास
६) विलंबित, मध्य, द्रुत व अतिद्रुत लयींच्या प्रत्येक पायरीवर वादन करता यावे यासाठी बोलांचा विचार
७) अति द्रुत लयीत तीनताल, एकताल तसेच झपताल वाजविण्याचा सराव
८) छंद, लयकारी व जातीवादन याचा सराव
९) तिहाई व चक्रदार यांचा अभ्यास
१०) सवाल-जवाब करण्यासाठी लागणारी समयसूचकता विकसित करणे

Comments