Search
सुगम संगीताची साथसंगत -
- Team TabBhiBola

- May 24, 2022
- 1 min read
Updated: Aug 21, 2022
१) कमालीची नादमयता, नजाकत आणि लवचिकपणा
२) सर्व आकारांच्या तबल्यांवर वाजविण्याचा सराव
३) गाणी पूर्ण संगीतासह आणि अर्थासह पाठ असणे
४) जास्तीत जास्त पॅटर्न्स माहित असणे आणि वाजविता येणे
५) पखावज, ढोलक, ढोलकी, काँगो, ड्रम्स, यांची वादनशैली आणि त्यांचे पॅटर्न्स माहीत असणे
६) गाण्यांचे स्कोअर वाचता आणि लिहिता येणे
७) मेट्रोनम/क्लिक वर वाजविण्याचा सराव असणे
८) ध्वनिमुद्रणाची माहिती असणे. (वेगवेगळे मायक्रोफोन्स, एडिटिंग, मिक्सिंग यांची माहिती तसेच हेडफोन्स लावून वाजविण्याचा सराव इ.)

Comments