Search
उपशास्त्रीय संगीताची साथसंगत -
- Team TabBhiBola

- May 24, 2022
- 1 min read
Updated: Aug 21, 2022
१) सशक्त व नाजूक अशा दोन्ही प्रकारे वाजविण्याची क्षमता
२) ठुमरी, गज़ल, नाट्यगीत, भजन, टप्पा इ. प्रकारांची आणि त्यासोबत वाजल्या जाणाऱ्या विविध ठेक्यांची माहिती. जत (१६ मात्रांचा दीपचंदी), पशतो, गंधर्व ठेका इ.
३) दुगून व चौगुन लयीत वाजणाऱ्या विविध लग्ग्यांचा रियाज
४) दादरा, केहरवा, रुपक या तालांच्या विविध लयीतील लग्ग्यांचा विस्तार करण्याचा अभ्यास
५) भावपूर्णता व नाट्यमयता

Comments